Login

Lost your password?
Don't have an account? Sign Up

Diabetic Diet | Home Remedies औषधा शिवाय डायबेटीस बरा होऊ शकतो ? घरगुती उपाय – दामले उवाच भाग -१६

#diabetics #bloodpressure #ladiesfirst
#diabetesdiet #Homeremedies #damleuvacha

"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।

"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.

https://www.diabetic.live

34 comments

 1. Nitin K

  डॉ जगन्नाथ दीक्षित यांचा डायट प्लॅन सर्वाधिक प्रभावी आहे. तेही विनासायास!

 2. Gopal Kulkarni

  भोंदू वैद्य झालेत त्यामुळे औयुर्वेद बदनाम झालं आहे. अनेक वैद्य अलोपॅथिक आयषधे देतात त्याला रोगी नाही तर भोगी आहे व दोषी वैद्य आहे. आशा वैद्यासाठी काही औषध आयुर्वेदात असेल तर ते सांगा

 3. Archana Karmarkar

  माहितीपूर्ण असा भाग आहे पण ह्यात मधूमेहा ची माहिती , घ्यावयाची काळजी अधिक सांगितली असती तर बरे झाले असते

 4. Ram Mahamuni

  किती वेळा आपले अभिनंदन करावे हेच कळत नाही. इतकं मोठं ज्ञानाचे भंडार…..धन्यवाद 🙏🙏🙏🌹

 5. Archana Gham

  Very useful information thanks. I got operated last year for teeth that is what we call ajkal akkaldath but still I am suffering from head pai n and my left side totally paining sir can you Sujest any solution for my problem ?

 6. Ranjeet Bagal Videos

  खूप छान माहित सर,
  मी फोटोग्राफर आहे
  दिवसभर उभे राहून माझे काम
  मला टाच दुखीचा त्रास आहे
  काय उपाय सांगाल का

 7. Santosh Mandlik

  गेली 7 वर्षा पासून angicam BP साठी घेतोय, बंद करायची असल्यास उपाय सांगा धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*

WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE